म्हाडाच्या ‘कोकण मंडळा’तील कर्मचाऱ्यांवर ताण, पदे रिक्त असल्याने समस्या

MHADA Vacant Post: म्हाडाच्या कोकण मंडळात अनेक पदे रिक्त आहेत. परिणामी कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत असून सर्व कामं वेळेत कसे पूर्ण करणार, असा प्रश्न कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे.
Mhada

Mhada

sakal

Updated on

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळात सध्या अनेक पदे रिक्त असल्याने कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. मंडळासाठी एकूण १५६ पदे मंजूर असताना केवळ ९४ कर्मचारी आहेत, त्यापैकी १२ कर्मचारी म्हाडाच्या इतर मंडळांमध्ये सेवा वर्ग अंतर्गत कार्यरत असल्याने एका कर्मचाऱ्यावर दोन-दोन टेबलच्या कामाचा भार पडत असल्याने वेळेत काम कसे पूर्ण करणार, असा सवाल कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com