Mhada Housing Lottery
sakal
मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाकडून लवकरच ठाणे, नवी मुंबई, पालघर जिल्ह्यातील घरांची लाॅटरी काढली जाणार असून, त्यामध्ये मागील लाॅटरीत विक्री न झालेल्या शिरढोण आणि खोणी येथील सुमारे आठ हजार घरांचा समावेश असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांकडून त्याला कसा प्रतिसाद मिळणार, याकडे म्हाडाबरोबरच सर्वसामान्यांचे लक्ष लागणार आहे.