Mhada: म्हाडा मालामाल होणार! वर्षाला १४ कोटी रुपये मिळणार; १८ हजारांहून अधिक घरांचा मोठा प्रकल्प सुरू

Mhada Project: म्हाडा विक्री न झालेली घरे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला भाडेतत्त्वावर देणार आहे. यामुळे म्हाडाला दरवर्षी १३ कोटी ५६ लाख रुपये भाडे मिळणार आहे.
Mhada Project

Mhada

ESakal

Updated on

मुंबई : कोकण मंडळाच्या शिरढोण येथील न विकल्या गेलेल्या घरांच्या माध्यमातून म्हाडा मालामाल होणार आहे. पीएम आवास योजनेतील विक्री न झालेली घरे धूळखात ठेवण्याऐवजी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला (सीआयएसएफ) भाडेतत्त्वावर दिली जाणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com