MHADA: मुंबईत उंच इमारतीत हक्काचं घर मिळणार, म्हाडा सात वर्षांत इमारती उभारणार

Mhada Project: कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्पासाठी म्हाडा सात वर्षांत टप्प्याटप्प्याने पुनर्वसन इमारती उभारणार आहे. यामुळे रहिवाशांचे पुनर्विकसित इमारतीतील हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
MHADA

MHADA

ESakal

Updated on

मुंबई : कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्पासाठी म्हाडाने विकसकाला स्वीकृती पत्र दिल्याने प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. निविदेमधील अटीनुसार कार्यादेश दिल्यापासून पुढील सात वर्षांत रहिवासी व जागा मालकाला देय असलेल्या सदनिका टप्प्याटप्प्याने उभारल्या जाणार आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांचे पुनर्विकसित इमारतीमधील सुसज्ज हक्काच्या घराचे स्वप्न पूर्णत्वास जाऊ शकणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com