Mhada
sakal
मुंबई : वांद्रे रिक्लेमेशन, वरळी येथील आदर्शनगर आणि अंधेरीच्या सरदार वल्लभाई पटेल (एसपीव्ही) नगरच्या सुमारे २०० एकरांवरील इमारतींचा म्हाडा बांधकाम आणि विकास संस्थेच्या (सीॲण्डए)च्या माध्यमातून पुनर्विकास करणार आहे. त्या माध्यमातून रहिवाशांबरोबरच म्हाडाही घरंदाज होणार आहे.