MHADA: म्हाडाची पुन्हा लाॅटरी निघणार! ‘पीएमजीपी’तून मिळणार ९०० घरे, पन्नास टक्के जागेवर उभारणार सदनिका

MHADA Housing Project: पीएमजीपीतून म्हाडाला ९०० घरे मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये म्हाडा पन्नास टक्के जागेवर सदनिका उभारणार असल्यामुळे म्हाडा मालामाल होणार आहे.
Mhada

Mhada

sakal

Updated on

मुंबई : जोगेश्वरीच्या पीएमजीपी वसाहतीच्या पुनर्विकासातून रहिवाशांबरोबरच म्हाडाही मालामाल होणार आहे. २७ हजार ६२५ चौरस मीटरचा संपूर्ण भूखंड असून, त्यापैकी जवळपास ५० टक्के जागेवर रहिवाशांकरिता पुनर्वसन इमारती उभारल्या जाणार असून, उर्वरित अर्ध्या भूखंडावर विक्रीयोग्य सदनिका उभारल्या जाणार आहेत. त्यानुसार जवळपास ८०० ते ९०० सदनिका म्हाडाला उपलब्ध होऊ शकणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com