Mhada: रहिवाशांना गुडन्यूज! घरं रिकामी करण्यासाठी शिप्टींन चार्जेस देणार, आर्थिक मदतीसाठी म्हाडाचा मोठा निर्णय

Mhada Shifting Charges: जोगेश्वरीच्या पीएमजीपी वसाहतीचा पुनर्विकास केला जाणार आहे. त्यामुळे येथील इतरत्र वास्तव्यास जाणा-या रहिवाशांना म्हाडाकडून शिप्टींग चार्जेस दिले जाणार आहेत.
MHADA pay shifting charges

MHADA pay shifting charges

ESakal

Updated on

मुंबई : जोगेश्वरीच्या पीएमजीपी वसाहतीचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून केला जाणार असून त्यासाठी कंत्राटदाराचीही नियुक्ती केली आहे. त्यामुळे येथील रहिवाशांनी आपली घरे लवकर रिकामी करावीत म्हणून म्हाडा प्रयत्नशील आहे. त्यानुसार घरे रिकामी करून इतरत्र वास्तव्यास जाणा-या रहिवाशांना म्हाडाकडून शिप्टींग चार्जेस दिले जाणार आहेत. सदरची रक्कम सुमारे १०-१५ हजार रूपये असणार आहे. त्यामुळे संबंधित रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com