Mumbai News: बीडीडीसाठी वर्षभरात २,३५० कोटी रुपये खर्च, म्हाडाकडून निधीची भरीव तरतूद

BDD Redevelopment: बीडीडीसाठी म्हाडाने मोठा निर्णय घेतला आहे. म्हाडाने २,३५० कोटी रुपये बीडीडी चाळ पुनर्विकसित इमारतींच्या बांधकामावर खर्च करणार आहे, त्याबाबतची तरतूद म्हाडाने केली आहे.
MHADA

MHADA

ESakal

Updated on

मुंबई : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प २०२९ अखेर पूर्ण करण्याचे निर्देश नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार म्हाडाने कंबर कसली असून, चालू आर्थिक वर्षात तब्बल २,३५० कोटी रुपये बीडीडी चाळ पुनर्विकसित इमारतींच्या बांधकामावर खर्च केले जाणार आहेत. त्याबाबतची तरतूद म्हाडाने आपल्या अर्थसंकल्पात केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com