Mumbai Mhada: मुंबईतील 'या' इमारती म्हाडाच्या होणार, रहिवाशांना भाड्याचा पर्याय; नेमकी योजना काय?

Mhada House: म्हाडा मुंबईतील ९६ इमारती अतिधोकादायक इमारती ताब्यात घेणार आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना सदनिका रिकाम्या करून संक्रमण सदनिका किंवा घर भाडे दिले जाणार आहे.
Mhada

Mhada

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईतील उपकर प्राप्त (सेस) इमारतीचे म्हाडाने मे २०२५मध्ये केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ९६ इमारती अतिधोकादायक असल्याचे आढळून आले होते. त्या इमारती कोसळून अपघात घडू नये म्हणून म्हाडाने पावसाळ्यापूर्वी त्या सक्तीने रिकाम्या करून ताब्यात घेण्याचे नियोजन सुरू आहे. तसेच संबंधित रहिवाशांना संक्रमण सदनिका किंवा २० हजार रुपये भाड्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com