Mhada: पीएमजीपीचा कायापालट! ९८४ रहिवाशांना सुसज्ज सदनिका; कसा असेल प्रकल्प?

Mhada Housing Project: जोगेश्वरी पूर्व येथील पीएमजीपी वसाहतीचा म्हाडाकडून समूह पुनर्विकास केला जाणार आहे.
Mhada

Mhada

Esakal

Updated on: 

मुंबई : जोगेश्वरी पूर्व येथील पीएमजीपी वसाहतीचा म्हाडा समूह पुनर्विकास करणार आहे. त्यानुसार म्हाडाने येथेल सर्व १७ इमारती रिकाम्या करतानाच पाडकाम हाती घेतले आहे. पाडकाम पुढील दोन महिन्यांत पूर्ण होणार असल्याने चार-सहा महिन्यांत प्रत्यक्ष काम करण्याचे म्हाडाचे नियोजन आहे.

Loading content, please wait...