MIDC Land: एमआयडीसी भूखंडधारकांना मोठा धक्का; उद्योगांकडील ‘पडीक’ भूखंड परत घेणार, साडेपाच हजार एकर जमिनी वापराविना

MIDC to Reclaim 5500 Acres of Unused Industrial Land: एमआयडीसीकडील साडेपाच हजार एकर ‘पडीक’ औद्योगिक भूखंड परत घेण्याची मोहीम; २९०० उद्योजकांना नोटिसा, वापराविना जमीन राखून ठेवणाऱ्यांवर कारवाईची तयारी
Maharashtra Government Targets Unused MIDC Land 5500 Acres to Be Reclaimed From Industrial Plot Holders

Maharashtra Government Targets Unused MIDC Land 5500 Acres to Be Reclaimed From Industrial Plot Holders

sakal

Updated on

मुंबई : राज्यभरातील विविध ठिकाणी अनेक उद्योजकांनी औद्योगिक वसाहतींमध्ये राज्य औद्योगिक महामंडळाकडून (एमआयडीसी) सवलतीच्या दरात घेतलेली सुमारे साडेपाच हजार एकर जमीन उद्योग न उभारताच वापराविना पडून आहेत. उद्योग विभागाने या जमिनी परत घेण्याच्या हालचाली सुरू केल्या असून, सुमारे २९०० उद्योजकांना याबाबत नोटिसा पाठविण्यात येणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com