Mill Workers House : गिरणी कामगारांच्या घरांसाठीच्या जाचक ठरणाऱ्या अटी रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे कामगारांना दिलासा मिळाला आहे.
मुंबई : गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर कामगारांना जाचक ठरणाऱ्या अटी रद्द करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे, असे आज नगरविकास खात्याचे मुख्य सचिव असीम गुप्ता यांनी कामगारांच्या शिष्टमंडळाला दिले.