मुंबई : ‘‘दिशा सालियन मृत्यूप्रकरणी राज्य सरकारने नेमलेल्या विशेष चौकशी पथकाची (एसआयटी) चौकशी अद्याप संपलेली नाही. या पथकाने केलेल्या चौकशीमधील माहिती मागवून राज्य सरकार त्यानुसार कारवाई करेल, असे आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले.