Pandavkada Waterfall: पांडवकडा धबधबा ठरतोय मृत्यूचा सापळा! पाण्यात बुडून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू, दोन महिन्यांतील चौथी घटना

Pandavkada Waterfall Death Tragedy: पांडवकडा धबधब्यावर कुर्ल्यातील १६ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दोन महिन्यांतील ही चौथी घटना असून धबधब्यावर दुर्घटनांचे सत्र सुरूच असल्याचे दिसून येत आहे.
Pandavkada Waterfall Death Tragedy

Pandavkada Waterfall Death Tragedy

ESakal

Updated on

खारघर : पांडवकडा धबधब्यावर दुर्घटनांचे सत्र सुरूच आहे. सुरक्षेच्या कारणास्तव जाण्यास मनाई असतानादेखील मंगळवारी पोलिसांची नजर चुकवून धबधब्यावर गेलेल्या कुर्ल्यातील १६ वर्षीय प्रणव मिश्रा याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. गेल्या दोन महिन्यांतील ही चौथी दुर्घटना आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com