Panvel Crime: ऑनलाइन मैत्रीतून लग्नाच्या आणाभाका, घरी बोलवून फायदा घेतला, तरुणी गर्भवती होताच तरुणाचं संतापजनक कृत्य
Crime News: पनवेल परिसरात धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा जबरदस्तीने गर्भपात केल्याचा प्रकार पनवेल परिसरात उघडकीस आला आहे.
पनवेल : पनवेल परिसरात धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा जबरदस्तीने गर्भपात केल्याचा प्रकार पनवेल परिसरात उघडकीस आला आहे. या घटनेतील आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.