

Mira-Bhayandar Water Shortage
ESakal
भाईंदर : मिरा-भाईंदर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसी, स्टेमकडून शटडाऊन घेतले जाते. त्यामुळे शहराला कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने महापौर डिंपल मेहता यांनी शटडाऊनची संख्या कमी करण्याच्या सूचना केल्या आहेत.