Mira Bhayandar: पाच हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, मीरा भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई

Mira Bhayandar Police Busted a Drug Factory Worth ₹5000 Crore in Hyderabad: या छाप्यात, पोलिसांनी चेरलापल्ली एमआयडीसी, रचकोंडा येथील एका कारखान्यावर धाड टाकली. या कारखान्यात एमडी ड्रग्जचे उत्पादन केले जात होते.
Mira Bhayandar: पाच हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, मीरा भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई
Updated on

Mumbai Latest News: मीरा भाईंदर-वसई विरार पोलिसांनी हैदराबादमध्ये ड्रग्ज निर्मितीचा मोठा कारखाना उद्ध्वस्त करत आंतरराज्यीय कारवाई केली आहे. मीरा रोडवरील एमडी ड्रग्ज प्रकरणाच्या तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिटने १४ पोलिसांचे पथक तयार करून ५ सप्टेंबर, २०२५ रोजी हैदराबादमध्ये छापा टाकला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com