Dombivali News : दावडी येथील खदानीत पडलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

डोंबिवली पूर्वेतील दावडी येथील खदाणीजवळ मंगळवारी मध्यरात्री काही तरुण खेकडे पकडण्यासाठी गेले होते.
kiran shinde
kiran shindesakal
Updated on

डोंबिवली - डोंबिवली पूर्वेतील दावडी येथील खदाणीजवळ मंगळवारी मध्यरात्री काही तरुण खेकडे पकडण्यासाठी गेले होते. यावेळी तोल जाऊन किरण शिंदे (वय-24) हा तरुण पाण्यात पडला होता. बुधवारी दिवसभर अग्निशमन दलाचे जवान त्याचा शोध घेत होते. मात्र किरण सापडला नव्हता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com