Mumbai News: मिठी नदीची साफसफाई केली जाणार, नऊ लाख टन गाळ उपशाचे उद्दिष्ट; कधीपासून काम सुरू होणार?

Mithi River : मिठी नदीची साफसफाई केली जाणार आहे. ४ एप्रिलपासून साफसफाई कामाला सुरुवात केली जाणार आहे. यावेळी नऊ लाख टन गाळ उपशाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
Mithi River

Mithi River

ESakal

Updated on

मुंबई : मिठी नदीच्या साफसफाईसाठी अखेर कंत्राटदार मिळाले आहेत. दोन कंत्राटदारांनी निविदेला प्रतिसाद दिला असून, ४ एप्रिलपासून साफसफाईस सुरुवात होणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com