Miyawaki Forest Tree Plantation: मुंबईत मियावाकीचे जंगल बहरले! सहा लाख झाडे लावल्याचा दावा
Miyawaki Forest Development in Mumbai with 6 Lakh Trees: मुंबई शहरात सुमारे सहा लाख झाडांची मियावाकी पद्धतीने यशस्वीपणे लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे शहरी प्रदूषणात लक्षणीय घट झाली आहे.
BMC's Green Initiative to Plant 6 Lakh Trees in Mumbai: मुंबई शहरात सुमारे सहा लाख झाडांची मियावाकी पद्धतीने यशस्वीपणे लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे शहरी प्रदूषणात लक्षणीय घट झाली आहे. पर्यावरणीय आरोग्यात मोठी सुधारणा झाली असल्याचा दावा केला आहे.