Bhiwandi: भिवंडीत मेगा टेक्सटाइल पार्क उभारणीची मागणी

Mega Textile Park: भिवंडीत वस्त्रोद्योगाला चालना मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महेश चौघुले यांनी मेगा टेक्सटाइल पार्क उभारण्याची मागणी केली आहे.
Mahesh Choughule demanded mega textile park establishment

Mahesh Choughule demanded mega textile park establishment

ESakal

Updated on

भिवंडी : यंत्रमाग उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडीत वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी मेगा टेक्सटाइल पार्क उभारण्याची मागणी भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौघुले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या एकात्मिक वस्त्रोद्योग कार्यक्रमांतर्गत हा प्रकल्प राबविण्यात यावा, अशी त्यांची मागणी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com