
ठाणे : ठाणे ते बोरवली हे अंतर अवघ्या पंधरा मिनिटांवर आणणारा प्रकल्प सध्या अनेक कारणाने चर्चेत आहे. प्रकल्पाचा बोगदा ठाणे शहरातील उच्च मध्यमवर्गीय परिसर म्हणून ओळखला जाणाऱ्या मुल्लाबाग येथून निघणार असल्याने येथील रहिवाशांची झोप उडाली होती. बोगदासाठी होणारा आवाज आणि राडारोडा वाहतुकीमुळे परिसराची शांतता भंग पावली होती.