Mumbai News: तिसऱ्या, चौथ्या मुंबईसाठी मॅपिंग, दोन हजार चौ. किमीचे मोजमाप पूर्ण; मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर

Third-Fourth Mumbai Development: तिसरी आणि चौथी मुंबई विकसित करण्यासाठी आवश्यक जमिनीचे मॅपिंग करून, त्यासंदर्भातील अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले आहे.
Third-Fourth Mumbai Land Mapping

Third-Fourth Mumbai Land Mapping

ESakal

Updated on: 

मुंबई : तिसरी आणि चौथी मुंबई विकसित करण्यासाठी आवश्यक जमिनीचे अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने मॅपिंग करून, त्यासंदर्भातील अहवाल मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. तिसऱ्या व चौथ्या मुंबईच्या विद्यमान तीन क्षेत्रांतील ५६५ गावांतील एकूण २,००८ चौरस किमी क्षेत्राचे मोजमाप पूर्ण झाले आहे. उत्तम कनेक्टिव्हिटी, रोजगाराच्या संधी, परवडणारी घरे आणि सुधारित जीवनमानासाठी आवश्यक अवकाशीय नियोजनाचा भक्कम पाया तयार झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com