Vasai: वसईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार! नायगाव खाडीवर दुमजली पूल; वर मेट्रो, तर खालून वाहने धावणार

Vasai Double Decker Bridge: एमएमआरडीएने नायगाव खाडीवर दुमजली पूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वसईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
Vasai Double Decker Bridge

Vasai Double Decker Bridge

ESakal

Updated on

विरार : वाहतूक कोंडीचा सामना करत मुंबई गाठणाऱ्या वसई विरारकरांसाठी आनंदाची बातमी एमएमआरडी ने दिली आहे. एमएमआरडीएने नायगाव ते भाईंदर दरम्यान असलेल्या नायगाव खाडीवर दुमजली पूल बांधण्याचा निर्णय घेतला असून पूलाच्या वरच्या बाजूने मेट्रो तर खालच्या बाजूने वाहनांसाठी मार्गिका बनवण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com