

MMRDA order safety Audit of Mumbai Metro Project
ESakal
मुंबई : मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळून एका निष्पाप नागरिकाचा मृत्यू झाल्याच्या घटना घडली. मुलुंड दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदाराला ६ कोटींचा दंड झाला असताना, मृताच्या कुटुंबाला प्रशासनाकडून पाच लाख रूपयांची मदत जाहीर झाली. मात्र या घटनेनंतर मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.