Third Mumbai
ESakal
मुंबई
Third Mumbai: ‘तिसऱ्या मुंबई’ला गती! ‘एमएमआरडीए’च्या अर्थसंकल्पात ४,००० कोटींची तरतूद
MMRDA 3rd Mumbai Development: रायगड जिल्ह्यात मुंबई, नवी मुंबईवरील ताण कमी करण्यासाठी तिसरी मुंबई उभारली जाणार आहे. यासाठी एमएमआरडीएने अर्थसंकल्पात ४ हजार कोटींची तरतूद केली आहे.
मुंबई : रायगड जिल्ह्यातील कर्नाळा-साई-चिरनेर पट्ट्यात (केएससी टाऊन) प्रस्तावित तिसऱ्या मुंबईची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. मुंबई, नवी मुंबईवरील ताण कमी करण्यासाठी प्रस्तावित या शहरासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) २०२६-२७च्या अर्थसंकल्पात चार हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

