Third Mumbai: 'तिसरी मुंबई' साठी भूसंपादनाला वेग! ५५० एकर जमीन अन् चार हजार कोटी रुपयांचा खर्च

MMRDA Third Mumbai: रायगड जिल्ह्यात एमएमआरडीए तिसरी मुंबई साकारणार आहे. त्यासाठी जमीन अधिग्रहणाला सुरुवात करण्यात आली आहे.
Third Mumbai

Third Mumbai

ESakal

Updated on

मुंबई : रायगड जिल्ह्यात कर्नाळा-साई-चिरनेर पट्ट्यात मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) तिसरी मुंबई साकारणार आहे. त्यासाठी आवश्यक जमीन अधिग्रहणाला चालना मिळाली असून, तब्बल पाच हजार एकर जमीन देण्याबाबत जमीनमालकांनी सहमती दिली. ५५० एकर जमिनीचा प्रत्यक्ष ताबा एमएमआरडीएला मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com