

Marathi businesswomen empowerment Maharashtra
sakal
डोंबिवली : मराठी तरुणी एकता सावंत हिच्या खाद्यपदार्थ गाडीच्या उद्घाटनासाठी मनसे नेते अविनाश जाधव यांनी डोंबिवलीत उपस्थिती लावली. अनेक अडथळे, संघर्ष आणि प्रशासनाच्या उदासीनतेनंतर आज एकताची गाडी पुन्हा सुरू झाली असून, ही तिच्या मेहनतीची फलश्रुती आहे, असे जाधव यांनी यावेळी सांगितले.