Kamgar Sena Protest : कामगारांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने दिलीप थोरात यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगर महापालिकेसमोर आंदोलन केले.
उल्हासनगर : गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांच्या प्रलंबित मागण्या होत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे युनिट अध्यक्ष दिलीप थोरात यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले.