

Avinash Jadhav stresses practical steps to promote Marathi among rickshaw drivers.
esakal
ठाणे: मराठी भाषेचा आदर केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षातही दिसायला हवा, असे मत मनसे नेते अविनाश जाधव यांनी व्यक्त केले. तसेच गरज भासल्यास रिक्षाचालकांना मराठी शिकवण्यासाठी प्रयत्न केले जावेत, असेही जाधव यांनी यावेळी सुचवले.