Raju Patil: विकासाला ग्रहण लावणाऱ्या 'चांदभाई'चे नाव घ्या! मनसे नेत्याचा भाजप प्रदेशाध्यक्षांना टोला

Raju Patil On Ravindra Chavan: मनसे नेते राजू पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर थेट निशाणा साधत त्यांच्यावर टोलेबाजी केली आहे.
Raju Patil On Ravindra Chavan
Raju Patil On Ravindra ChavanESakal
Updated on

डोंबिवली : "कल्याण-डोंबिवलीच्या विकासाला लागलेले ग्रहण दूर करायचे असेल, तर पालिकेत भाजपचा महापौर बसवा," असे आवाहन रविवारी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. यावर प्रतिक्रिया देताना मनसे नेते राजू पाटील यांनी चव्हाण यांच्यावर थेट निशाणा साधत, "शिवसेनेच्या 30 वर्षांच्या सत्तेतील भाजप हा भागीदार आहे. त्यामुळे विकास थांबवणाऱ्या ‘चांदभाई’चे नाव घ्या, नाहीतर जबाबदारीपासून पळ काढू नका," असा खडा सवाल उपस्थित केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com