संदीप देशपाडेंना अटक आणि तत्काळ जामीन, कोर्टाचा दिलासा

Sandip Deshpande
Sandip DeshpandeSakal Media
Updated on

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाले होते. त्यावेळी एक महिला पोलीस देखील जखमी झाली. यानंतर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी देशपांडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला. (Sandeep Deshpande)

पोलीस देशपांडे यांना शोधत होते. अखेर तत्काळ कारवाई करत देशपांडेंच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आली. मात्र, संदीप देशपांडेंसह संतोष धुरी दोघेही फरार होते. अखेर त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी तत्काळ दोघांनाही कोर्टात दाखल केल्यानंतर १५ हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना सोडण्यात आलंय. (Sandeep Deshpande Latest News)

कोर्टाने अटकपूर्व जामीन देताना सांगितलं होतं की अटक झाल्यास 15 हजारांच्या जाचमुचलक्यावर तात्काळ सुटका करावी. त्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी आज कायदेशीर प्रक्रिया पार पाडली आहे. देशपांडे आणि धुरी यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल होता. सत्र न्यायालयाने या गुन्ह्यात त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Monsoon Clouds Arabian Sea mumbai kerala goa karnataka maharashtra rain
Pune Toxic Liquor Tragedy Highlights Staff Shortage in Excise Department
Rural Road Network Set for Expansion as Cabinet Clears 6,429 Crore Infrastructure Plan
₹36,585 Crore Farm Loan Waiver Gets Green Signal; Know the Terms and Eligibility
Marathi News Esakal
www.esakal.com