'मनसे कार्यकर्त्यांनी टॅक्सी-रिक्षाचालकांना मारहाण केली, काही ठिकाणी हत्याही झाल्या'; गंभीर आरोप करत अबू आझमींचा जोरदार हल्ला
Mira Bhayandar MNS Morcha : २ जुलै रोजी मनसेच्या एका कार्यकर्त्याने हिंदी भाषिक दुकानदाराला मारहाण केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ, हजारो अमराठी व्यापाऱ्यांनी मोठा मोर्चा काढला होता.
Mira Bhayandar MNS Morcha : मीरा-भाईंदर शहरात सध्या मराठी विरुद्ध अमराठी वाद पुन्हा एकदा तापलेला असून, या पार्श्वभूमीवर मनसे (MNS) आणि हिंदी भाषिक व्यापाऱ्यांमध्ये सुरू झालेल्या आंदोलनांमुळे वातावरण तणावपूर्ण बनले आहे.