Raj Thackeray: 'हा लोकशाहीचा खुन आणि बलात्कारच', व्हायरल ऑडिओ क्लिपवर राज ठाकरेंचा घणाघात; ट्विट करत म्हणाले...

Raj Thackeray on Audio Clip: व्हायरल ऑडिओ क्लिपवर 'हा लोकशाहीचा खुन आणि बलात्कारच' असे म्हणत राज ठाकरेंचा घणाघात.
Raj Thackeray

Raj Thackeray

esakal

Updated on: 

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत एक ऑडिओ क्लिप ऐकवली आहे, ज्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत मनोज जरांगेंना 500 कोटी रुपये पोहोचवल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. ही ऑडिओ क्लिप व्हायरल होताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ पसरली आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत ट्विट करत घणाघात केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com