

Montha Cyclone: 50 Fishermen Missing as 3 Boats Drift Off Uran Coast
Esakal
मोंथा चक्रीवादळामुळे समुद्राला उधाण आलं आहे. कोकण किनारपट्टीवर मोठ्या लाटा उसळत आहेत. प्रशासनानं खुलाशांना समुद्रात जाऊ नये असं आवाहन केलंय. यामुळे मासेमारी सध्या बंद आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात उंच लाटा उसळल्या आहेत. दरम्यान, अरबी समुद्रात मासेमारीला गेलेल्या तीन बोटींचा संपर्क तुटला आहे. या तिन्ही बोटीत मिळून ५० खलाशी असल्याची माहिती समोर आलीय.