म्हाडाचा मोठा गेमचेंजर प्लॅन! १४३ एकरात उभारली जाणार आधुनिक टाऊनशिप; सी&डीए मॉडेलने विकासाला चालना

MHADA redevelopment policy: मोतीलाल नगर पुनर्विकास म्हाडाच्या मोठ्या आराखड्यांच्या विकासातील नवा टप्पा ठरत आहे. १४३ एकरात आधुनिक टाऊनशिप उभारली जाणार आहे.
Mhada

Mhada

sakal

Updated on

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) बांधकाम आणि विकास संस्था (कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी सी&डीए) मॉडेलने मोठ्या क्षेत्रफळांच्या आराखड्यांच्या पुनर्विकास धोरणात एक महत्त्वपूर्ण बदल घडवून आणला आहे. म्हाडा आता मुंबईतील मोठ्या वसाहतींचा पुनर्विकास करून त्यांना आधुनिक मिश्र-वापर टाऊनशिप आणि उच्च दर्जाच्या सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये रूपांतरित करणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com