Biker Death : दुचाकीस्वाराचा पुलावरून पडून मृत्यू; दोन जण गंभीर जखमी
Mumbai News : रविवारी सायंकाळी दुचाकीवरून तुषार व त्यांचे दोन सहकारी नायगाव उड्डाणपुलावरून उमेळाफाटा येथे भरधाव वेगाने जात होते. या वेळी दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि थेट दुचाकी पुलावरून खाली कोसळली.
Motorcyclist falls from bridge in fatal accident; two others seriously injured. Emergency services responded promptly to the scene."Sakal
बोळिंज : नायगाव उड्डाणपुलावर भरधाव वेगाने येणारी दुचाकी थेट खाली कोसळली. रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे; तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.