
मुंबई : मुंबईसाठी डीपीडीसीचा निधी केवळ ५६ कोटींनी वाढवण्यात आला असून तो मुंबईतील नागरिकांच्या गरजेनुसार विकासकामांसाठी पुरेसा नाही. सरकारने हा निधी वाढवावा तसेच गेल्या डीपीडीसी बैठकीपासून आतापर्यंत झालेल्या कामांबाबतचा कारवाई अहवाल सादर करावा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी केली.