ST Bus: गणेशोत्सवासाठी लालपरी सज्ज! मुंबई, ठाणे, पालघरहून कोकणात जादा ५,२२० जादा एसटीची धाव

Ganeshotsav Special ST Bus: गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, पालघरहून कोकणात जादा ५,२२० जादा एसटी धावणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.
ST bus

ST bus

sakal

Updated on

मुंबई : कोकणातील सण, उत्सव, परंपरा जपताना कोकणी माणूस आणि गणेशोत्सव असे एक अतूट नाते राहिले आहे. यंदा गणेशोत्सव १४ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यासाठी मुंबईसह राज्यभरातून चाकरमानी कोकणात दाखल होणार आहेत. मुंबई विभागातून १,९१७ बस आरक्षित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com