Thane News: कल्याण–शिळफाटा रस्त्यावरील मेट्रो कामाचे परिक्षण करा, मुलुंड दुर्घटनेनंतर प्रवाशांची मागणी

Kalyna-Shilphata Metro Work: मुलुंड येथे मेट्रो पुलाच्या कामाचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून कल्याण–शिळफाटा मेट्रो कामाचे परिक्षण करण्याची प्रवाशांनी मागणी केली आहे.
commuters demand kalyan metro inspection after Mulund accident.

commuters demand kalyan metro inspection after Mulund accident.

ESakal

Updated on

डोंबिवली : मुंबईतील मुलुंड येथे मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी सिमेंटचा भाग कोसळून एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कल्याण–शिळफाटा रस्त्यावर सुरू असलेल्या मेट्रो कामाचे तातडीने संरचनात्मक सुरक्षितता परीक्षण करावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com