

Metro Pillar Collapse
esakal
Mulund Accident: मुंबईतल्या मुलुंड पश्चिमेकडील एलबीएस मार्गावर स्लॅब कोसळून शनिवारी झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर चौघेजण जखमी झाले आहेत.'मिलन रोड बिल्ड्टेक' कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात मुलुंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.