
मुंबई : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत (एनयूएचएम) मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात ठेकेदार कंपनीमार्फत कार्यरत १२०० कंत्राटी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी पालिका कार्यालयाबाहेर आंदोलन केले.