Threat Case: लॉरेन्स बिश्नोईच्या नावे मुंबईत धमकीसत्र, दोन आठवड्यांत तीन सराफांना खंडणीसाठी धमक्या

Mumbai Businessmen Threat Case: मुंबईतील व्यावसायिकांना लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टोळीचे नाव वापरून धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे.
Mumbai Businessmen Threat Case

Mumbai Businessmen Threat Case

ESakal

Updated on

मुंबई : कुख्यात लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टोळीचे नाव वापरून मुंबईतील व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकीसत्र सुरू झाले आहे. गेल्या दोन आठवड्यांत पश्चिम उपनगरातील तीन सराफा व्यावसायिकांना ब्रिटनच्या सिम कार्डवरून धमक्या प्राप्त झाल्या आहेत, त्यातील एका प्रकरणात मुंबई, झारखंडवरून आरोपींना अटक करण्यात आली. अन्य दोन प्रकरणांचा तपास सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com