Mumbai News: विठ्ठल-रखुमाई मंदिराला हेरिटेज दर्जा? गिरगावच्या ३०० वर्ष पुरातन वास्तूसाठी सूचना मागवल्या

Girgaon Vitthal-Rukmini Temple: गिरगाव येथील ३०० वर्षे पुरातन विठ्ठल-रखुमाई मंदिराचा हेरिटेज श्रेणीमध्ये समावेश करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.
Vitthal-rukmini temple heritage category

Vitthal-rukmini temple heritage category

ESakal

Updated on: 

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास विभागामार्फत गिरगाव ठाकरद्वार येथील सुमारे ३०० वर्षे पुरातन श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराचा मान्यताप्राप्त डी विभागातील हेरिटेज श्रेणी १ मध्ये समावेश करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. शुक्रवारी हेरिटेज समितीने सार्वजनिक नोटीस प्रसिद्ध करून नागरिकांकडून हरकती व सूचना मागविल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com