Dahanu: डहाणू तालुक्यातील रानशेत-वाणगाव फाटा येथे गुरुवारी (ता. १९) सायंकाळी झालेल्या दुचाकी अपघातात दोन भावांचा मृत्यू झाला. सचिन काकड्या सवरा (वय २५) आणि पिंटू काकड्या सवरा (वय २२) हे दोघे निकणे कातकरी पाडा येथील रहिवासी होते. .Mumbai Indians चा १८ वर्षीय करोडपती चमकला; झिम्बाब्वेचा निम्मा संघ ३३ धावांत तंबूत पाठवला.दोघे दुचाकीवरून वेगाने प्रवास करीत होते. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकी रस्त्याकडेला असलेल्या झाडावर धडकली. या धडकेत पिंटूचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या सचिनला तत्काळ कासा रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर १०८ रुग्णवाहिकेला तत्काळ संपर्क साधण्यात आला; मात्र रुग्णवाहिका वेळेत न पोहोचल्याने अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत मिळाली नाही. खासगी वाहनाद्वारे त्यांना रुग्णालयात नेले, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेमुळे सवरा कुटुंबावर शोककळा पसरली आहे. .Mumbai Boat Accident: बोट दुर्घटनेत आईचा मृतदेह सापडला पण तिचा 7 वर्षाचा मुलगा अजूनही सापडेना... शोधमोहीम पुढील 72 तास चालणार.अवघ्या काही महिन्यांपूर्वीच या दोघांनी वडिलांना गमावले होते. आता दोन मुलांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या आईवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सचिन आणि पिंटू यांच्यावर शुक्रवारी (ता. २०) अंत्यसंस्कार करण्यात आले. गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सवरा कुटुंबाला आधार दिला..Mumbai Local News: कल्याण-कर्जत मार्गावर आज आणि उद्या ब्लॉक, जाणून घ्या संपूर्ण माहिती!.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.