Mumbai: दक्षिण मुंबईतील कुलाबा आणि वरळीमध्ये शनिवारी (ता.१४) हवेचा स्तर घसरला. येथील हवा गुणवत्ता वाईट स्तरावर पोहोचली. कुलाबा येथील नेव्ही नगरमध्ये २८२ तर वरळी येथील सिद्धार्थ नगर येथे २२४ हवा गुणवत्ता निर्देशांक, असा हवेचा वाईट स्तर नोंदवला गेला. .यामुळे कुलाबा आणि वरळी हे दोन्ही परिसर आज ऑरेंज झोनमध्ये दिसले. मुंबईतील इतर परिसरातच मात्र हवेचा स्तर समाधानकारक होता. सर्वाधिक चांगला हवा गुणवत्ता स्तर मुलुंड पश्चिम ८६, कुर्ला ९८ आणि मालाड पश्चिम ९९ येथे नोंदला गेला. .मुंबईत बऱ्यापैकी थंड वातावरण असून हवेचा वेगही मंदावला असल्याने प्रदूषण वाढल्याचे दिसते; मात्र दिवसेंदिवस हवेचा स्तर खालावत असल्याने चिंता व्यक्त होत आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.