Mumbai Airport: मुंबईतून परदेशात जाणाऱ्या 'त्या' प्रवाशांना आता नवी मुंबई गाठावी लागणार? १२ कंपन्यांचा विरोध का?

MIAL proposes relocating international flights by March 2027: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल-१च्या पुनर्विकासासाठी काही मार्गांवरील विमान उड्डाणांचे ठिकाण बदलण्याच्या सध्या हालचाली सुरू आहेत. मात्र या निर्णयावरून विदेशी विमान कंपन्या आणि विमानतळ व्यवस्थापनामध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे.
MIAL proposes relocating international flights by March 2027

MIAL proposes relocating international flights by March 2027

esakal

Updated on: 

Mumbai: मुंबईतून विदेशात जाणाऱ्या विमान प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील १४ आंतरराष्ट्रीय मार्गांवरून होणारी सर्व उड्डाणे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हलवण्याचा प्रस्ताव मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने (एमआयएएल) केंद्र सरकारसमोर मांडला आहे. मार्च २०२७ अखेरपासून हा बदल करण्याचे नियोजन आहे. मात्र, विदेशी विमान कंपन्यांनी या प्रस्तावाबाबत आक्षेप नोंदवले असून, विमानतळ व्यवस्थापन आणि विमान कंपन्यांमधील मतभेद वाढले आहेत.

Loading content, please wait...