
Mumbai Airport: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai Airport) पार्किंगच्या क्षुल्लक वादातून सुरक्षा रक्षक आणि वाहन चालकांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, यामुळे विमानतळावरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.