Mumbai Weather: मुंबईला प्रदूषणाचा विळखा! हवेचा दर्जा खालावला; धोक्याची पातळी ओलांडल्याने आरोग्यतज्ज्ञांचं महत्त्वाचं भाकीत

Mumbai Pollution: गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. याबाबत आरोग्यतज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
Mumbai Pollution

Mumbai Pollution

ESakal

Updated on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईकर मोकळा श्वास घेता येत असताना आता पुन्हा एकदा मुंबईच्या हवेतील प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. शनिवारी (ता. २१) मुंबईचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) १४५ वर पोहोचला आहे. शहराच्या अनेक भागांत हवेचा दर्जा मध्यम ते वाईट या श्रेणींत नोंदवला गेला आहे. विशेषतः कांदिवली आणि वरळी परिसरातील परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. तेथील निर्देशांकाने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com