Mumbai News : न्यायालयीन कर्मचाऱ्याच्या अपंग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल; सरकारी कॉलनीत 16 व्या मजल्यावरून उडी मारुन संपवलं जीवन
Mumbai Crime News : मुंबईच्या वांद्रे परिसरातील एका सरकारी कॉलनीत भीषण घटना घडली आहे. १६ व्या मजल्यावरून एका महिलेनं आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
Bandra Case : मुंबईच्या वांद्रे परिसरातील एका सरकारी कॉलनीत भीषण घटना घडली आहे. १६ व्या मजल्यावरून एका महिलेनं आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सदर महिला अपंग होती आणि ती स्वतःहून चालू शकत नव्हती, अशी माहिती पोलिसांनी (Police) दिली.